ज्ञानरचनावादी Video CD आता Youtube वर
ज्ञानरचनावादी Video CD आता Youtube वर
बुलडाणा DIET ने तयार केलेली कुमठे बीट अभ्यास दौऱ्याची ज्ञानरचनावादी Video CD आता Youtube वर http://ezpschool.blogspot.in/ या ब्लॉग वर VideoCD विमोचन - दि ५.११.२००५
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत मा दीपा मुधोळ मुख्य कार्यकारी अधिकारी जिप बुलडाणा यांच्या संकल्पनेतून डायटचे प्राचार्य सुभाष कांबळे व जिप उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली ८ ऑक्टोंबर २०१५ रोजी कुमठे बीट सातारा आयोजित करण्यात आलेला होता अभ्यास दौरा भेटीचे चित्रीकरण केलेली ज्ञानरचनावादी CD चे विमोचन - दि ५.११.२००५ रोजी करण्यात आले .
Video CD ची वैशिष्टे
मा.नंदकुमार साहेब यांचे बुलडाणा दौऱ्यातील प्रगत महाराष्ट्र विषयी संवाद
बुलडाणा CEO , अध्यक्ष यांच्या शुभेच्छा
कुमठे बीटचे DIET अधिव्याख्याता यांनी केलेले यशस्वी चित्रीकरण
जिप उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर यांच्या प्रश्नांना प्रतिभाताई भराडे यांनी दिलेली उत्तरे व मनोगत .
विद्यार्थी सहभागासह एकूण ४० उपक्रमाची माहिती . पदाधिकारी शिक्षक यांच्या प्रश्नास कुमठे बीट मधील शिक्षकांनी दिलेली उत्तरे
राज्यात प्रथमच बुलडाणा DIET च्या वतीने केलेला प्रयत्न

या Video CD ला आपणही Download करू शकता .

0 Comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात .
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home