Monday, January 25, 2016

मोबाईल ऐकतो व सूचना पाळतो OK GOOGLE

=====================   ***B-)हात न लावता  operate करा मोबाइल  ********
=======================by Sandip Vishnu Raut Buldana
::)):)):)):)):)):)):))
" OK Google " म्हणा आणि हवी ती कमांड द्या. लॉक सुद्धा न उघडता आपला मोबाईल कोणत्याही page वरून सुचना ऐकतो.:)):))
यासाठी काही settings 
1) Home page वरून all apps मधून google हे app शोधा
2) डावीकडे option मधून setting शोधा,
3) voice या पर्यायावर click करा
4) ok google detention या वर click करा व from any screenला  √ ☑️ ok करा.
5) get started ला click करा
6) ok google असे तीन वेळा म्हटले की आपला आवाज save होतो
7) finish करा, बाहेर निघा
आता फक्त ok google येवढं म्हणा व इंग्रजीमधून कमांड द्या,
उदा. Ok google play music म्युझिक चालू होईल
प्रश्न विचारा उदा what time is it ? उत्तर ऐकु येईल
आहे ना गंमत??

1 Comments:

At February 26, 2016 at 10:17 AM , Blogger Unknown said...

खूप छान सर

 

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात .

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home