Monday, April 25, 2016

इ ६वी पुनरचित अभ्यासक्रम पाठयपुस्तक व QR code

इयत्ता 6 वी पुनर्रचित पाठ्यपुस्तक डाउनलोडसाठी e बालभारती पोर्टल ला उपलब्ध झाली आहेत.
प्रशिक्षणाला जाण्यापुर्वी कृपया आपल्या स्मार्टफोन मध्ये डाउनलोड करुन घ्यावित व फीडबॅक कळवावा.
(Ranjit Disale sir thanks!!)

🔸मराठी 🔸
http://cart.ebalbharati.in/BalBooks/pdfs/601020001.pdf

🔸भूगोल 🔸
http://cart.ebalbharati.in/BalBooks/pdfs/601020011.pdf

🔸हिंदी 🔸
http://cart.ebalbharati.in/BalBooks/pdfs/602020020.pdf

🔸इंग्रजी 🔸
http://cart.ebalbharati.in/BalBooks/pdfs/603020035.pdf

🔸गणित🔸
http://cart.ebalbharati.in/BalBooks/pdfs/601020004.pdf

🔸इतिहास व नागरिक शास्त्र 🔸
http://cart.ebalbharati.in/BalBooks/pdfs/601000584.pdf
[4/25, 9:52 PM] $andipV.®aut🎯Buldana: जाणु न   घ्या  बालभारती च्या QR  कोडेड टेक्ट बुक्स  विषयी

⭕सर्व  प्रथम  हे  QR कोड म्हणजे काय ते पाहू

QR कोड   म्हणजे Quick Responce  Code

हे  कोड  जलद  व् तत्का ळ   प्रतिसाद  देण्यासाठी  ओळखले   जातात।

⭕ QR  कोड चा  शिक्षण क्षेत्रात  वापर करण्या मागील हेतू काय  आहे?

भारताचे माननीय पंत प्रधान   आदरणीय  नरेंद्र मोदी  यानी  डिजिटल इंडिया ची  घोषणा केलि आहे।
याच  डिजिटल इंडिया तील  नागरिक  घडवण्या चे  कार्य  वर्ग खोलीत  अविरत  सुरूच   आहे।  मात्र  ग्रामीण व् शहरी  भागातील  अंकीय दरी (Digital Divide) कमी  करण्याच्या हेतूने   QR कोड चा  शिक्षण क्षेत्रात  वापर  केला  जाणार  आहे।
आज  ग्रामीण भागात मोबाईल चा वापर  वाढत आहे।
TRAI च्या  जून 2015 च्या अहवालानुसार  सन 2019 मधे भारताच्या ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत अधिक  मोबाईल  धारक  असतील।
भविष्यातील  ही  तांत्रिक उपलब्धता लक्षात घेता अशी तांत्रिक दृष्टया सक्षम  पुस्तके तैयार करणे व् ती  सर्वान्पर्यंत पोहचवणे  गरजेचे आहे।

⭕ बालभारती च्या पुस्तकात QR कोड  मधे  काय काय असेल?

सध्या  ट्रेनिंग साठी  उपलब्ध करून    दिलेल्या  पुस्तकात  हे   कोड  दिले आहेत। हे  कोड केवळ   मराठी  माध्यामाच्या पुस्तकातअसून  प्रायोगिक स्वरूपात   सर्व  पुस्तकात 3 कोड  छापले  असून  इंग्रजी च्या पुस्तकात 5 कोड  छापले  आहेत।

आता या कोड मधे  केवळ  पुस्तके  पीडीएफ  स्वरूपात   देण्यात  आलेली आहेत।

जून मधे  जेंव्हा ही  पुस्तके  मुलां पर्यन्त   पोहचतिल  तेंव्हा  पर्यन्त या  कोड मधील  डाटा  बदलून  त्या त्या पानाशी  संबंधित  इ लर्निंग मटेरियल असेल।
यात  कवितेच्या  ऑडियो फॉर्मेट 
पाठाशी  संबंधित विडिओ
ऑनलाइन  प्रश्नपत्रिका देण्याचा प्रयत्न  आहे ।

⭕ हे  Qr  कोड  कसे  वापरावे?

स्मार्ट फोन मधील  NEO ReADER सारख्या  app  मधून  हे  कोड  स्कैन केलि  की  त्या कोड मधील  डिजिटल आशय  मोबाईल वर  प्राप्त होईल।
टेक सव्वी ट्रेनिंग च्या माध्यमातून  हे कोड  कसे वापरावे याचे  ट्रेनिंग  दिले गेले आहे।  तरीही  हे कोड  कसे  वापरावे  याबाबत  अड़ चन   आल्यास  रणजीतसिंह   डि सले याना 9404665096 या क्रमांकावर whatsapp  मेसेज करावा   किंवा  यु ट्यूब वरती  Ranjitsinh Disale  या  channel  वर  Qr  कोड वापराचे   विडिओ  पाहू  शकता।
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

पाठ्यपुस्तकां ना    तांत्रिक  दृष्टया सक्षम करून पाठय पुस्तकातील आशय  डिजिटल माध्यमातून  जिवंत करण्याचा हां   भारत  देशातील  पहिलाच प्रयोग  बालभारती ने   स्वीकारला  याचा  आनंद आहे।
या वर्षी  हां  प्रयोग प्रायोगिक तत्वावर राबवला जात  आहे।  यात शक्यतो काही अड़चन येणार  नाहीये।
पण  काही  तांत्रिक समस्या आलीच तर  नक्की  सांगावी।

या  प्रयोगाबाबत  आपल्या  सहकारी  शिक्षकाना  ,सर्व मुलाना ,पालकांना  आवर्जुन  सांगा

0 Comments:

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात .

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home