अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजना
*अल्पसंख्याक प्रिमॅट्रीक शिष्यवृत्ती सन-२०१६ -१७*
*Institution Level Student Verification*
*Fresh व Renewal फाॕर्म भरल्यानंतर Final Submit केल्यानंतर हे फाॕर्म बदल करण्यासाठी सोय NSP उपलब्ध Institute Login ( HM Login) ला आल्यानंतर मुख्याध्यापकांनी Student Verfication करावयाचे आहे.*
मुख्याध्यापकांनी Login ला आलेले फाॕर्म तपासून योग्य फाॕर्म Verification करावयाचे आहेत.त्यासाठी खालील प्रमाणे Institute Login ( HM Login) ला process करावी.
*NSP ने सन-२०१५-१६ ला दिलेला ID व Password चालू वर्षीही चालणार आहे.सदरचा NSP ने ID व Password मुख्याध्यापकांच्या रजिष्टर्ड Mobile व Email ID वर पाठविण्यात आलेला आहे*
⬇
*Institute Login*
⬇
*ID - School UDISE Number*
*( काही शाळांना NSP ने जो ID दिलेला असेल तो ID.माध्यमिक शाळांना वेगळा ID असू शकतो.)*
⬇
*Password Default guest123#*
*जर मागील वर्षी Password Change केला असेल तर तो Password वापरावा*
⬇
*Captcha Code टाकावा*
⬇
*Institute Login झाल्यावर प्रथमतः Profile Edit करावे.*
⬇
*Add & Update मधून Course Level,Course & Fee योग्य पध्तीने Update करुन घ्यावेत*
⬇
*Dashboard वर
*Total No. Of Application Recieved*
*Total No. Of Application Verfieded*
*Total No. Of Application Rejected*
फाॕर्म संख्या दिसतील
⬇
*Application Verification*
⬇
*Select*
Course -
Select Scheme - Prematric Scholarship for Minority,
Category - GEN/ OBC/SC/ST
⬇
Aplication ID | Name | Mobile No.| Course Name | Name of Scheme |
*Last there is ◽SelectAll*
Stundent List
⬇
*Verify* *Reject* *Defect*
⬇
*Application Reverification*
*As above*
⬇
*Application Renewal Verification*
⬇
*As above*
*अशाप्रकारे सन* *२०१६-१७ अल्पसंख्याक प्री मॕट्रीक शिष्यवृत्तीसाठी मुख्याध्यापकांना Institute Login मधून Student Verification करावे*
☆☆मुदत ३१ आॅक्टोबर २०१६☆☆
🆕🆕 धन्यवाद 🆕🆕
✍ ताजुद्दीन परकार
विश्वास काशिद

0 Comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात .
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home