शिष्यवृत्ती परिक्षा online फॉर्म
*MSS/MHSS ( शिष्यवृत्ती )परीक्षा*
➖➖➖♏🅰🅿➖➖➖
शाळा माहिती प्रपत्र (School Profile) भरण्याबाबत्त मुद्देनिहाय सूचना ०
सूचना
१) शाळा माहिती प्रपत्र भरल्यानंतर त्यातील मुद्देनिहाय माहिती अचूक असल्याची खात्री करा व save बटनावर क्लिक करा.
२) आवश्यक ती सर्वच माहिती भरल्यानंतर व ती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतरच confirm बटणावर click करा.
३) confirm बटणावर click केल्यानंत्तर शाळा माहिती प्रपत्रात कोणताही बदल करता येणार नाही.
४) शाळा माहिती प्रपत्र भरल्याशिवाय आणि (confirm) बटणावर click केत्याशिदाय ४थी/७वी शिष्यवृत्ती परीक्षेची आॅनलाईन आवेदनपत्रे भरता येणार नाहीत. तसेच सिस्टिम द्वारा स्वीकारली जाणार नाहीत. पा शाला माहिती प्रपत्र confirm झाल्यानंतर स्क्रिनवरील Home बटनावर click करा.
६) त्यानंतर ज्या परीक्षेची आवंदनपत्रे भरायची आहेत त्या परीक्षेच्या नावावर किंवा परीक्षेच्या नावाखाली असलेल्या New form बटनावर click करा.
➖➖➖♏🅰🅿➖➖➖
*सावधान*
० शाला माहिती प्रपत्रात (School profile ) भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री स्वत: मृख्याध्यापकांनी करावी.
० तसेच ही माहीतीपत्रक भरण्याच्या व आनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
० माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतरच confirm बटनावर click करा.
➖➖➖♏🅰🅿➖➖➖
*UDISE सांकेतांक*
० या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचा ११ अंकी सांकेतांक आपोआप येईल. तो अचूक अस्रल्याची खात्री करावी.
० युडायस क्रमांक माहिती नसल्यास गटशिक्षणाधिकारी/वार्ड आफिसर यांचेकडून प्राप्त करुन घ्यावा.
*शाळेचे पूर्ण नाव*
० या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचं (udise सिष्टिममध्ये नमूद केलेले नाव) आपोआप येईल.
० आपोआप शाळेचं नाव येत नसेल तर इंग्रजी कपिटल लेटर्समध्ये शाळेचं नाव टाईप करां.
० या चौकटीत शाळेचा पत्ता नोंदविण्याची गरज नाही. (पता नोदविण्यासाठी पुढे स्वतंत्र मुद्दा आहे)
*शहर/नाम/गाव*
० या मुद्दयापुढील चौकटीत आपली शाळा ज्या शहरात/नगरात/गावात आहे फक्त त्या ठिकाणाचे नाव इंग्रजी कपिटल लैटर्स मध्ये टाईप करा.
➖➖➖♏🅰🅿➖➖➖
*शाळा व्यवस्थापन प्रकार*
० या मुद्दयापूढील चोकटीत ड्राॅप डाऊन लिस्ट मधील अचूक पर्याय निवडा.
(ड्राॅप डाऊन लिस्ट केद्र शासन, राज्य शासन, जिला परीषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत,
नगरपरिपद, कटकमंडल,ग्रामपंचायत, खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित, खाजगी मान्यताप्राप्त विना अनुदानित, खाजगी मान्यताप्राप्त कायम विनाअनुदानित)
० स्वयं अर्थसहाय्यीत शाळांनी 'खाजगी मान्यताप्राप्त कायम विना अनुदानित' private permanent non granted हा पर्याय निवडावा.
➖➖➖♏🅰🅿➖➖➖
*श्री.संतोष भोंबळे शेगाव*
〰〰〰क्रमश: पुढील पोस्टमध्ये

0 Comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात .
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home