मोबाईल ऐकतो व सूचना पाळतो OK GOOGLE
===================== ***B-)हात न लावता operate करा मोबाइल ********
=======================by Sandip Vishnu Raut Buldana
::)):)):)):)):)):)):))
" OK Google " म्हणा आणि हवी ती कमांड द्या. लॉक सुद्धा न उघडता आपला मोबाईल कोणत्याही page वरून सुचना ऐकतो.:)):))
यासाठी काही settings
1) Home page वरून all apps मधून google हे app शोधा
2) डावीकडे option मधून setting शोधा,
3) voice या पर्यायावर click करा
4) ok google detention या वर click करा व from any screenला √ ☑️ ok करा.
5) get started ला click करा
6) ok google असे तीन वेळा म्हटले की आपला आवाज save होतो
7) finish करा, बाहेर निघा
आता फक्त ok google येवढं म्हणा व इंग्रजीमधून कमांड द्या,
उदा. Ok google play music म्युझिक चालू होईल
प्रश्न विचारा उदा what time is it ? उत्तर ऐकु येईल
आहे ना गंमत??