Monday, October 24, 2016

शाळेत हवी अशी शालेय अभिलेखे

शालेय अभिलेखे



शालेय अभिलेख्याचे पुढील प्रकार पडतात –

१)विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे
दाखल खारीज रजिस्टर,
पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर,
जन्म प्रमाणपत्र फाईल,
शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर,
विद्यार्थी हजेरी रजिस्टर,
टी.सी. फाईल,
टी.सी. जावक रजिस्टर,
निकाल रजिस्टर,
बढती रजिस्टर,
गळती रजिस्टर,
मूल्यमापन नोंदवही,
बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर,
अपंग विद्यार्थी रजिस्टर

२)शिक्षकांसंबंधी अभिलेखे
शिक्षक हजेरी रजिस्टर,
पगारपेड रजिस्टर,
शिक्षक सुचना रजिस्टर,
शिक्षक हलचल रजिस्टर,
शिक्षक रजेचे रजिस्टर,
शिक्षक रजा अर्ज फाईल,
वार्षिक व मासिक नियोजन रजिस्टर,
मासिक अभ्यासक्रम प्रगतिपत्रक रजि.,
पाठ टाचण वही,
पगारपत्रक फाईल,
मुख्याध्यापकांचे लॉगबुक

३)आर्थिक अभिलेखे
स.शि.अ. रोकड रजिस्टर,
स.शि.अ. खर्चाची पावती फाईल,
स.शि.अ. लेजर रजिस्टर,
सादील रोकड रजिस्टर,
सादील खर्चाची पावती फाईल,
सादील लेजर रजिस्टर,
बांधकाम खर्चाची पावती फाईल,
बांधकाम रोकड रजिस्टर,
बांधकाम लेजर रजिस्टर,
शाळा सुधार फंड रोकड रजिस्टर,
शाळा सुधार फंड खर्चाची पावती फाईल,
धनादेश नोंद रजिस्टर

४)शासकीय योजना अभिलेखे
मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर,
मोफत गणवेश वाटप रजिस्टर,
शालेय पोषण आहार रजिस्टर,
उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर,
उपस्थिती भत्ता देयके फाईल,
अपंग शिष्यवृत्ती रजिस्टर,
आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती रजिस्टर,
दत्तक पालक योजना रजिस्टर

५)जडवस्तुसंग्रह अभिलेखे
(डेडस्टॉक रजिस्टर)
जंगम मालपुस्तिका,
सामान्य मालपुस्तिका रजिस्टर 

६)कार्यालयीन इतर अभिलेखे
पालक संपर्क रजिस्टर,
आरोग्य तपासणी रजिस्टर,
आरोग्य तपासणी कार्ड फाईल,
परीक्षा पेपर फाईल

अभिलेख जतन कालावधी
अ.क्र.  अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नाव - जतन करावयाचा कालावधी
(01) अ] सर्वसाधारण प्रवेश नोंदवही / जनरल रजिस्टर -कायम
(02) अ] फर्निचर, ग्रंथालय, प्रयोगशाळा साधनसामग्री इ. संग्रह नोंदवही -कायम
(03) अ] परिपत्रके, आदेश फाईल -कायम
(04) अ] भविष्य निर्वाह निधी लेखा नोंदवही -कायम
(05) अ] मुख्याध्यापकाचे लॉगबुक कायम
(06) ब] रोकड वही / खतावणी (सादील / वेतनेतर अनुदान) -30 वर्षे
(07) ब] कर्मचा-यांचे पगारपत्रक पावत्या, वेतनस्थिती -30 वर्षे
(08) ब] विवरण पत्र – लेखा परीक्षित विवरणपत्रासह निरीक्षण अहवाल -30 वर्षे
(09) ब] नेमणूक केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्र -30 वर्षे
(10) ब] रोकड वही / खतावणी (स.शि.अ.) -30 वर्षे
(11) ब] विद्यार्थी संचयी नोंदपत्रक -30 वर्षे
(12) ब] सेवा पुस्तिका कर्मचारी शाळेत -काम करीत असेपर्यंत व नंतर 2 वर्षे
(13) क-1] इतर शाळेकडून मिळालेली शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे -10 वर्षे
(14) क-1] शाळा सोडल्याचे दाखले -10 वर्षे
(15) क-1] फी, पावतीपुस्तके / फी वसुली नोंदवही -10 वर्षे
(16) क-1] आकस्मिक खर्च नोंदवही, बिले प्रमाणके -10 वर्षे
(17) क-1] विद्यार्थी व कर्मचारी हजेरी पत्रके -10 वर्षे
(18) क-1] वसतिगृह खोलीभाडे नोंदवही -10 वर्षे
(19) क-1] महत्त्वाच्या स्वरूपाचा संकीर्ण पत्रव्यवहार -10 वर्षे
(20) क-1] फी माफी व शिष्यवृत्तीसाठई केलेले अर्ज आणि विविध सवलती बिलांच्या कार्यालय प्रती -10 वर्षे
(21) क-1] सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद वही (वार्षिक नोंदी बाबत) -10 वर्षे
(22) क-2] जमा खर्च दर्शविणारी खातेवही व सत्र फीसाठी वेगळी खातेवही -5 वर्षे
(23) क-2] आवक-जावक नोंदवह्या व मुद्रांक (तिकिट) हिशोब -5 वर्षे
(24) क-2] रोकडवही (शा. पो. आ.) -5 वर्षे
(25) क-2] शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ / माता पालक संघ इतिवृत्त नोंदवही -5 वर्षे
(26) ड] सर्व वर्गांच्या मूल्यमापन उत्तरपत्रिका (विद्यार्थ्यांना परत न करावयाच्या) -18 महिने
(27) ड] शिक्षक व अन्य कर्मचा-यांचे नैमित्तिक रजेचे अर्ज -18 महिने

******************************************************************************

Friday, October 14, 2016

संचमान्यता online कशी करावी?

*संचमान्यता ऑनलाईन कशी करावी ?*

*आणि त्यात कोनती माहिती ऑनलाईन करावी ?*
www.education.maharashtra.gov.in ही सरल ची साईट ओपन करुन School पोर्टल ला टच करावे त्यानंतर आपल्या समोर
School
Sanstha
Sanch Manyata
Student Summary
MDM
हे पोर्टल दिसतील त्यापैकी *Sanch Manyata* या पोर्टलला टच  करावे .

यांतर आपल्या शाळेच्या युडायस नंबर संचमान्यतेचा पासवर्ड व कॅप्चा टाकुन संचमान्यता पोर्टल ओपन करावे व खालील प्रमाणे माहिती ऑनलाईन करावी .
------------------ 🙏�--------------
संचमान्यता पोर्टल साठी खालील ऑप्शंच्या अधारे माहीती ऑनलाईन करावयाची आहे .
संचमान्यता पोर्टलची माहिती सध्या फक्त  दोन फॉर्म मध्येच भरावयाचे आहे .

१) School Information आणि २) Working Teaching Staff
या दोन फॉर्म मध्ये खालील  ऑप्शन आहेत.  ते निवडुन आपणास माहिती ऑनलाईन करावयाची आहे .

*School Information*

*School Management*
ऑप्शन 👇

Local Body
Private (Education Dept.)
State Government
Central Government
Madarasa
Pribate (Social Walfare)
Private ( Tribal Welfare )
Unknon

*Management Details*

ऑप्शन 👇
Zilla Parishad ( Primary)
Zilla Parishad (Ex.Govt.)
Zilla Parishad ( Self Funded)
Contonment Board
Municipal Corporation
Municipal Corporation (Self Funded)
Nagar Palika / Nagar Parish/Nagar Panchayat

*School Category*

ऑप्शन 👇
Primary
Primary with Upper Primary
Pri.with Up.Pr. Sec. And H. Sec
Upper Primary only
Up.Pri.Secondary and Higher Sec
Pri.Up.pr.and Sevondary Only
Upper Pri.and Secondary
Secondary Only
Secondary with Higher Secondary
Higher Secondary only/Jr.College
Higher Secondary with senior College
Indepenent Junior college

*Lowest Class* ◽
*Highest Class* ◽

*1 Only Boys 2)Only Girls 3)Co Ed* ⏺⏺⏺
*Shifts* ⏺ Yes   ⏺ No

*Existing Teaching rooms 1-5*  ◽
*Existing Teaching rooms* *6-8*  ◽
*Existing Teaching rooms* *9*  ◽
*Existing Teaching rooms* *10*  ◽
*Existing Teaching rooms* *11*  ◽
*Existing Teaching rooms* *12*  ◽

*Night School*  ⏺ Yes  ⏺ No
*Is this Minority School* ⏺Not Applicable
⏺ Religious ⏺ Linguistic

*Type of Minority*  Select Option

*Medium* *1*
Marathi
English
Urdu
Hindi
Gujarati
Kannada
Tamil
Sindhi
Bengali
Telgu

*Medium* *2*
Marathi
English
Urdu
Hindi
Gujarati
Kannada
Tamil
Sindhi
Bengali
Telgu

*Medium* *3*
Marathi
English
Urdu
Hindi
Gujarati
Kannada
Tamil
Sindhi
Bengali
Telgu

*Medium* *4*
Marathi
English
Urdu
Hindi
Gujarati
Kannada
Tamil
Sindhi
Bengali
Telgu

*Medium हे Elementry ,Secondary ,Higher Secondary या कॅटॅगीरी नुसार सलेक्ट करावे*

*पेज २ Working Teaching Staff*

*Working Teaching Staff as on 1 st October 2016*

यामधे प्रथम Medium सलेक्ट करावे

*आडव्या रांगेत खालील ऑप्शन दिसतील*
१००% Aided
80%  Partially Aided
60% Partially  Aided
40%  Partially Aided
20% Partially Aided

UnAided

Permanant Unaided

Self Financed

Total

त्याखाली उभ्या लाईनमध्ये

*Headmaster*   ◻
*Assistant Headmaster* ◻
*Supervisor*  ◻
*Graduate Teacher std(9-10)*  ◻
*Graduate Teacher std ( 6-8)*   ◻
*Under Graduate Teacher std(1-4/5)*   ◻

हे ऑप्शन दिसतील त्यामध्ये Aided नुसार कार्यरत संख्या टाकावी .. एका शाळेत अनेक मेडीयम आसतात त्यानुसार प्रत्येक मेडीयम ची कार्यरत शिक्षक संख्या टाकावी .

  यात काही चुकीचे आढळल्यास आपल्या जिल्हा मार्गदर्शक किंवा सरल हेल्प ची मदत घ्यावी .

विभाग वाईज डेट दिल्या आहेत त्यावेळेतच हे काम करावयाचे आहे .

*Pune,Mumbai,Nagpur 7 ते १० ऑक्टोबर २०१६*

*Nashik, Aurangabad  11 te 14 ऑक्टोबर २०१६*

*Latur, Amravati  15 ते १८ ऑक्टोबर २०१६*

अनिल कांबळे
     नांदेड
9960808910

🙏🙏🙏🙏🙏🙏

Saturday, October 8, 2016

शिष्यवृत्ती परिक्षा online फॉर्म

*MSS/MHSS ( शिष्यवृत्ती )परीक्षा*
➖➖➖♏🅰🅿➖➖➖
शाळा माहिती प्रपत्र (School Profile) भरण्याबाबत्त मुद्देनिहाय सूचना ०

सूचना
१) शाळा माहिती प्रपत्र भरल्यानंतर त्यातील मुद्देनिहाय माहिती अचूक असल्याची खात्री करा व save बटनावर क्लिक करा.
२) आवश्यक ती सर्वच माहिती भरल्यानंतर व ती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतरच confirm बटणावर click  करा.
३) confirm बटणावर click  केल्यानंत्तर शाळा माहिती प्रपत्रात कोणताही बदल करता येणार नाही.
४) शाळा माहिती प्रपत्र भरल्याशिवाय आणि (confirm) बटणावर click केत्याशिदाय ४थी/७वी शिष्यवृत्ती परीक्षेची आॅनलाईन आवेदनपत्रे भरता येणार नाहीत. तसेच सिस्टिम द्वारा स्वीकारली जाणार नाहीत. पा शाला माहिती प्रपत्र confirm झाल्यानंतर स्क्रिनवरील Home बटनावर click करा.
६) त्यानंतर ज्या परीक्षेची आवंदनपत्रे भरायची आहेत त्या परीक्षेच्या नावावर किंवा परीक्षेच्या नावाखाली असलेल्या New form बटनावर click करा.

➖➖➖♏🅰🅿➖➖➖ 
                *सावधान*

० शाला माहिती प्रपत्रात (School profile ) भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री स्वत: मृख्याध्यापकांनी करावी.
० तसेच ही माहीतीपत्रक भरण्याच्या व आनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
० माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतरच confirm बटनावर click करा.
➖➖➖♏🅰🅿➖➖➖
         *UDISE सांकेतांक*

० या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचा ११ अंकी सांकेतांक आपोआप येईल. तो अचूक अस्रल्याची खात्री करावी.
० युडायस क्रमांक माहिती नसल्यास गटशिक्षणाधिकारी/वार्ड आफिसर यांचेकडून प्राप्त करुन घ्यावा.

          *शाळेचे पूर्ण नाव*

० या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचं (udise सिष्टिममध्ये नमूद केलेले नाव) आपोआप येईल.

० आपोआप शाळेचं नाव येत नसेल तर इंग्रजी कपिटल लेटर्समध्ये शाळेचं नाव टाईप करां.
० या चौकटीत शाळेचा पत्ता नोंदविण्याची गरज नाही. (पता नोदविण्यासाठी पुढे स्वतंत्र मुद्दा आहे)

           *शहर/नाम/गाव*

० या मुद्दयापुढील चौकटीत आपली शाळा ज्या शहरात/नगरात/गावात आहे फक्त त्या ठिकाणाचे नाव इंग्रजी कपिटल लैटर्स मध्ये टाईप करा.
➖➖➖♏🅰🅿➖➖➖
        *शाळा व्यवस्थापन प्रकार*

० या मुद्दयापूढील चोकटीत  ड्राॅप डाऊन लिस्ट मधील अचूक पर्याय निवडा.

(ड्राॅप डाऊन लिस्ट केद्र शासन, राज्य शासन, जिला परीषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत,

नगरपरिपद, कटकमंडल,ग्रामपंचायत, खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित, खाजगी मान्यताप्राप्त विना अनुदानित, खाजगी मान्यताप्राप्त कायम विनाअनुदानित)
० स्वयं अर्थसहाय्यीत शाळांनी 'खाजगी मान्यताप्राप्त कायम विना अनुदानित' private permanent non granted  हा पर्याय निवडावा.
➖➖➖♏🅰🅿➖➖➖
     *श्री.संतोष भोंबळे शेगाव*
〰〰〰क्रमश: पुढील पोस्टमध्ये

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजना

                      *अल्पसंख्याक  प्रिमॅट्रीक   शिष्यवृत्ती सन-२०१६ -१७*                                      
*Institution Level Student             Verification*
*Fresh व Renewal फाॕर्म भरल्यानंतर Final Submit केल्यानंतर हे फाॕर्म  बदल करण्यासाठी सोय NSP उपलब्ध Institute Login ( HM Login) ला आल्यानंतर मुख्याध्यापकांनी  Student Verfication करावयाचे आहे.*
        मुख्याध्यापकांनी Login ला आलेले फाॕर्म तपासून योग्य फाॕर्म  Verification करावयाचे आहेत.त्यासाठी खालील प्रमाणे Institute Login ( HM Login) ला process करावी.

       *NSP ने सन-२०१५-१६ ला दिलेला ID व Password चालू वर्षीही चालणार आहे.सदरचा NSP ने ID व Password मुख्याध्यापकांच्या रजिष्टर्ड Mobile व Email ID वर पाठविण्यात आलेला आहे*
                     ⬇
        *Institute Login*
                       ⬇
      *ID - School UDISE Number*

*( काही शाळांना NSP ने जो ID दिलेला असेल तो ID.माध्यमिक शाळांना वेगळा ID असू शकतो.)*
                       ⬇
     *Password Default  guest123#*
*जर मागील वर्षी Password Change केला असेल तर तो Password वापरावा*
                        ⬇
     *Captcha Code टाकावा*
                        ⬇                                         
*Institute Login झाल्यावर प्रथमतः  Profile Edit करावे.*
                         ⬇
  *Add & Update मधून  Course Level,Course & Fee योग्य पध्तीने Update करुन घ्यावेत*
                        ⬇   
             *Dashboard  वर
*Total No. Of Application Recieved*        
   *Total No. Of Application Verfieded*   
     *Total No. Of Application Rejected*     
       फाॕर्म संख्या दिसतील
                   ⬇
     *Application Verification*
                    ⬇
                *Select*
Course -
Select Scheme - Prematric Scholarship for Minority,
Category - GEN/  OBC/SC/ST  

                       ⬇ 
Aplication ID | Name | Mobile No.| Course Name | Name of Scheme |

*Last there is  ◽SelectAll*

             Stundent List
                        ⬇
  *Verify* *Reject* *Defect*

                        ⬇
*Application Reverification*

                  *As above*

                       ⬇
*Application Renewal Verification*

                       ⬇

               *As above*

     *अशाप्रकारे सन*  *२०१६-१७ अल्पसंख्याक प्री मॕट्रीक शिष्यवृत्तीसाठी  मुख्याध्यापकांना Institute Login  मधून Student Verification  करावे* 
☆☆मुदत ३१ आॅक्टोबर २०१६☆☆
     🆕🆕 धन्यवाद 🆕🆕
      ✍ ताजुद्दीन परकार
           विश्वास काशिद     
          

सरल व इतर महत्वाच्या videos साठी

https://www.youtube.com/channel/UCCce7FTsFh8jmdbBELceSJw
प्रदिप कुंभार

25 निकष प्रगतचे

*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रगत शाळा घोषित करण्यासाठी आवश्यक २५ निकष* 

*खालील निकषांपैकी प्रत्येक निकष पूर्ण असेल तरच १०० % गुण मिळतील आणि तीच शाळा प्रगत समजली जाईल.*
  *प्रगत शाळा निकष आणि गुण*

१) *पट आणि वर्षभराची सरासरी उपस्थिती (५ गुण)*
२) *शाळाबाह्य बालके आणि प्रत्यक्ष प्रवेशीत बालके (५ गुण)*
३) *शाळा परिसर अगदी स्वच्छ असल्यास (५ गुण)*
४) *प्रत्येक विषयासाठी ज्ञानरचनावादी साहित्य किमान*
*१० घटकावर आधारित २० प्रकारचे साहित्य शिक्षकांनी स्वनिर्मित असल्यास (५ गुण)*
५) *कोणतयाही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास किमान ५ गणिती संख्या वाचता लिहता येणे.ई.१ली साठी २ अंकी आणि त्यापुढील इयत्तासाठी १ अंक वाढवत जाणे. (५ गुण)*
६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक बेरीज करता येणे. (५ गुण)*
७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक वजाबाकी करता येणे. (५ गुण)*
८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक गुणाकार करता येणे. (५ गुण)*
९) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक भागाकार करता येणे. (५ गुण)*
१०) *वजन/मापे/आकारमान/लांबी/वेळ यावर  उदाहरणे सोडवता येणे (५ गुण)*
११) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये वाचता येणे .(५ गुण)*
१२) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये श्रुतलेखनाने लिहता येणे .(५ गुण)*
१३) *वर्गानुकूल आशयाच्या अकलनावर कोणत्याही विद्यार्थ्यास ५ प्रश्नांची उत्तरे देता येणे.(५ गुण)*
१४) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पाठपुस्तकाबाहेरील किमान ५ शब्द तयार करता येणे. (५ गुण)*
१५) *कोणत्याही विद्यार्थ्यास पथ्यपुस्तकातील कोणतीही कविता साभिनय सादर करता येणे.(५ गुण)*
१६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास चित्रवाचन करता येणे.(५ गुण)*
१७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ शब्द दिल्यास किमान ५ वाक्ये तयार करता येणे.(५ गुण)*
१८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून गोष्ट तयार करता येणे.(५ गुण)*
१९) *मुलांच्या चेहऱ्यावर , बोलण्यात, उत्तरे देण्यात कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो.(५ गुण)*
२०) *प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यास किंवा सर्व विद्यार्थास एक छोटी नाटिका सादर करता येणे.(५ गुण)*
२१) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास घड्याळाची काटे फिरवून अचूक वेळ सांगता येणे.(५ बोनस गुण)*
२२) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून कहोती कविता तयार करता येणे.(५ बोनस गुण)*
२३) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ५ इंग्रजी प्रश्नांची उत्तरे देता येणे. (५ बोनस गुण)*
२४) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता येणे. (५ बोनस गुण)*
२५) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल दआलेल्या विषयावर स्वतःचे मत मांडता येणे. (५ बोनस गुण)*
                       *सर्व २५ निकषांच्या आधारावर किमान ८० गुण मिळाल्यास आणि संकलित २ च्या चाचणीत प्रत्येक विद्यार्थ्यास किमान ४० % गुण मिळाल्यास ती शाळा प्रगत घोषित करण्यात येईल.*

महत्वाचे GR संदर्भ

*Gr reference* (courtsy whatsapp)
1) शाळा बाह्य विद्यार्थी -20-5-2015
2) Adhar card-21.4.2015
3) नाविण्यपूर्ण उपक्रम-21.4.2015
4) महीला त. निवारण-14.1.2015
5) Kp Jobchaet-14.11.1994
6) मुले टिकवून ठेवणे-28.3.2014
7) संविधान वाचन-4.2.2013
8) SARAL-3.7.2015
9) PSM-22.6.2015
10) Yogdin-9.6.2015
11) गुणवत्ता कक्ष-21.11.2015
12) शाळासिध्दी-30.3.2016
13) समायोजन-12/18.5.2011
14) बदली-15.5.2014
15) संचमान्यता-28.8.15 & 8.1.16
16) CCE -20.8.2010
17) अतिथी नीदेशक-7.10.2015
18) SMC-17.6.2010
19) पालक संघ-24.8.2010
20) SSA जबाबदारी -4.9.2013
21) समायोजन अंपग-28.8.2012(प)
22) Beo jobchart-5.11.84 (P)
23) O. S. Jobchart-16.5.2014
                                   2.6.2914(P)
24)महाराष्ट्र दर्शन Gr -10.6.2015
25) साधन व्यक्ती -
         jobchart-6.6.15   (Scert) 
26) BrcLekha section jobchart
              4.2.2005 (MPSP)
27) शै.गुणवत्ता ता.समिती-23.12.05
28) साक्षर भारत.समिती-29.10.10
29) मित्र उपक्रम-27.1.2012 (P)
30) Self finance act-2012
         राजपत्र-19.1.2013
31) RTI2005-वै.माहीती-17.10.14
32) स्वच्छ वि.स्वच्छ MH -7.10.15
33) 25%प्रवेश-23.7.2015
34) Minorities gr-18.6.2014
35) RTE-09अधिसुचना-11.10.11
36) मुलभुत सुविधा निकष-29.6.13
37) मानव विकास-19.7.2011
38) प्रेरक नीवड-16.9.2011
39) मत्ता & दायित्व-   20.4.2015
                             Dt-02.6.2014
40) NOC CBSE-20.6.2012
41) उशिराने उपस्थिती -31.8.2006
                         सा.प्र.परीपत्रक .
42) पटपडताळणी-13.10.2014
43) C-1,2-शिस्तभंग-7.3.2015
44) स्वयसांक्षाकंन-9.3.2015
45) बिंदू नामावली-24.7.2014
46) गणेश उत्सव अभियान-2016.
       27.7.2016 व 3.9.2016
47)खाजगी शाळा RTI-09
       dt-18.1.06 Dir pri letter .
48)PHP CA-2.8.2014
49) वै.प्रतीपूर्ती-16.11.2011
50) खाजगी शाळा अनुदान-  निकष-15.11.2011
51) CR -17.12.2011
52) शिक्षण सेवक Scale-14.10.10
53) खोटी तक्रार-25.2.2015 (सा)
54) RTI(05)-31.5.2012(एक अर्ज)
55) आश्वासीत प्रगती योजना-1.7.11
56) Kithchan shade-28.2.2014
57) राजीव.गा.अ.वि.यो.1.10.2013
58)शै.शु.Act-2011-16.4.2014(P)
59) Dist फिरते.पथक-18.4.2013
60)शा.मान्यता रद्द-18.4.2013
61) तक्रार निवारण समीती (GRM)
                        dt-21.4.2014 
62) पटपडाताळणी करवाही-2.5.12  
63) MS-CIT-5.5.2007
64) आम आदमी यो.-12.6.2013
65) RMSA-30.6.2010
66)  स्था.प्रा.जबाबदारी -31.12.13
67)बदली अधिनियम-30.10.2006
68)शाळा मान्यता बाबत-29.6.2013
69) RTE-2009-1.4.2010
70) समृद्ध शाळा-23.3.2016
71) शाळासिध्दी-30.3.2016
72) RTS-2015-dt-04.1.2016
73) तंबाखू मुक्त शाळा-7.7.2015 gr
74) ता.क्रीडा समिती-29.2.2016
75)दिव्यांग सवलती-8.1.2016
76) PSM निकष-23.3.2016 (प)
77) शाळा प्रवेश उत्सव-22.6.15+
                                   dt-9.6.2015
78) वृक्षलागवड-10.5.2016
79) केंद्रस्तर शिक्षण परीषद-1.9.16
80) दप्तराचे ओझे-21.7.15/28.4.16
82) ATL-1.7.2016
____________

संचमान्यता महत्वाचे

माहितीस्तव                                                                                                                                       
*संच मान्यता सन २०१६-१७ ची माहिती संच मान्यता पोर्टलवरून शाळांना भरण्यासाठी*                                                                                                                                           *मित्रांनो या वर्षीची संचमान्यता माहिती संचमान्यता पोर्टल वरून भरायची आहे* .

® *टीप :- For any change in category, management, medium, shift, night school... Please contact Education Officer*

www.education.maharashtra.gov.in  *या साईट वर जा*

*School पोर्टल निवडा*

*आपल्याला जे पाच पोर्टल दिसतील तिसऱ्या क्रमांकाचे पोर्टल संच मान्यता निवडा*

*आपल्या शाळेचा युजर आयडी , पासवर्ड , कप्चा प्रतिमा निवडून लॉगीन करा*

*आपल्या  खालील समोर tab असतील*
१) *मुखपृष्ठ*
२) *शाळेची माहिती*
३) *विद्यार्थी माहिती*
४) *कार्यरत शिक्षक कर्मचारी*
                                                                                                                                                                ✅१) *मुखपृष्ठ*

*याच्या मध्ये शाळेचा कोड, केंद्राचा कोड ,शाळेचे नाव, शाळेची खालची व वरची इयत्ता , school status माहिती येईल*
*आपल्याला त्यात कोणताही बदल करता येणार नाही*

✅२) *शाळेची माहिती*

*शाळेचे नाव *

*व्यवस्थापन *

*शाळा व्यवस्थापन तपशील *

*शाळेचा प्रवर्ग *

*मंजूर वर्गापैकी शाळेचा सर्वात खालचा वर्ग *

*मंजूर वर्गापैकी शाळेचा सर्वात वरचा वर्ग *

१)फक्त मुले २)फक्त मुली ३)मुले - मुली *
    
सत्र *
  
*अध्यापनासाठी वापरल्या जाणा-या वर्गखोल्यांची संख्या इ. 1 ते 5 वी. *

*अध्यापनासाठी वापरल्या जाणा-या वर्गखोल्यांची संख्या इ. 6 ते 8 वी. *

*अध्यापनासाठी वापरल्या जाणा-या वर्गखोल्यांची संख्या इ. 9 वी. *

अध्यापनासाठी वापरल्या जाणा-या वर्गखोल्यांची संख्या इ. 10 वी. *

अध्यापनासाठी वापरल्या जाणा-या वर्गखोल्यांची संख्या इ. 11 वी. *

अध्यापनासाठी वापरल्या जाणा-या वर्गखोल्यांची संख्या इ. 12 वी. *

रात्रशाळा *
 
शाळा अल्पसंख्यांक आहे का? *
     
अल्पसंख्याक प्रकार
प्राथमिक
माध्यमिक
उच्च माध्यमिक
माध्यम 1
माध्यम 2
माध्यम 3
माध्यम 4

*वरील माहिती येईल आपल्याला फक्त अध्यापनासाठी उपलब्ध खोल्यात बदल करता येईल*

*सदर माहिती अपडेट करण्यासाठी update वर click करा*

*माहिती अपडेट झाल्यावर नारंगी रंग येईल*

*नंतर माहिती तपासून Finalized करा . तेव्हा हिरवा रंग येईल*

*सदर माहिती finalized केल्यावर आपोआप केंद्रप्रमुख लॉगीन ला ट्रान्स्फर होणार*

*सदर माहिती चुकल्यावर परत रिटर्न घेता येणार आहे*

✅३) *विद्यार्थी माहिती*

*याच्यात 30 सप्टेंबर २०१६ रोजी शाळेची पट संख्या आहे ती student पोर्टल वर माहिती भरल्या नंतर शेवटच्या दिवसी येणार आहे*

✅४) *कार्यरत शिक्षक माहिती*
*या मध्ये १ ऑक्टोबर २०१६ रोजी जे शिक्षक कार्यरत आहेत त्यांची माहिती *

*प्रथम माध्यम निवडा*

100% अनुदानित

80% Partially Aided

60% Partially Aided

40% Partially Aided

20% Partially Aided

विनाअनुदानित

Permanent Unaided

स्वयं अर्थसहाय्यीत

एकूण
मुख्याध्यापक


उपमुख्याध्यापक

पर्यवेक्षक

पदवीधर शिक्षक इयत्ता(9-10)

पदवीधर शिक्षक इयत्ता(6-8)


अपदवीधर शिक्षक इयत्ता(1-4/5)


  *वरील माहिती भरून अपडेट व finalized करा*

प्रोग्रेस बार click करून माहिती १००% finalized झाली आहे का ते पहा
🙏🙏🙏🙏🙏🙏
        धन्यवाद                                                                                                                                                                                                        🙏🙏🙏🙏🙏🙏🙏